स्वामी
विवेकानंद यांचे भाष्य व ऑरा शास्त्र (संशोधन - बायोफिल्ड इव्हॅलुएशन सेंटर, ठाणे
सूक्ष्म
शरीराची फोटोग्राफी वा बायोफिल्ड स्कॅन मिळविण्यासाठी आयबीईआरसी ही संस्था पुढील तंत्रज्ञानाचा वापर करते.
आपल्याला दिसण्याऱ्या प्रकाशाच्या सात रंगांची कंपन शक्ती (ऊर्जातरंग) अभ्यासली आहे. पराभौतिक शास्त्रानुसार, आपल्या शरीरातून सतत बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म ऊर्जाकणांची
किंवा बायोफोटन्सची कंपन शक्तीमुळे आपल्याभोवती
विद्युत चुंबकीय क्षेत्र उत्पन्न होते.
ही कंपन शक्ती आपल्या दष्टीच्या क्षमतेपलीकडे असल्यामुळे बघता येत नाही. परंतु
ही
माहिती आपल्याला तानापिहिनीपाजा या सात रंगातून मिळते. यासाठी संगणकाच्या भाषेचा वापर करुन आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या ऊर्जातरंगांना सात रंगात आणले जाते. लाल रंग हा धोकादायक म्हणून प्रचालित असल्यामुळे ऊर्जावलय, चक्रातील असंतलून व नाडयांतील अडथळे
लगेच बघता येतात, अचुक
चिकित्सा
व उपाय योजना करता
येते. याला
हेल्थ ऑरा असेही म्हणतात. कारण प्रचलित वैद्यकिय चाचण्या भावनिक व मानसिक व्याधी शोधू शकत नाहीत.
सूक्ष्म
शरीराची फोटोग्राफी वा बायोफिल्ड स्कॅन मुळे ही माहिती मिळते.
1) डोक्याच्या भोवती असलेल्या रंगीत
तेजोवलयातील माहिती मिळते.
2) सात प्रमूख चक्रापैकी असंतुलीत झालेली चक्रे बघता येतात.
3) 14 प्रमूख नाड्यांपैकी बाधित ऊर्जावाहक
नाड्यातील खंडीत प्रवाह बघता येतो.
4) विविध उपचार प्रणालीचे फायदे बघता
येतात.
बायोफील्ड स्कॅन - अनेक
वैशिष्ट्ये.. पुढील भागात
क्रमश:
केंद्राचा पत्ता : डॉ. अनुप देव
बी/102,
अनुरूप सोसायटी, समतानगर, पोखरण रोड नं. 1 ठाणे (प)
संपर्क
9969679160,
कृपया जास्तीत जास्त शेअर करा
अधिक माहितीसाठी भेट द्या :
www.biofieldscan.com
<http://www.biofieldscan.com>
<https://www.facebook.com/BiofieldScanIndia>
<https://www.youtube.com/watch?v=JFW-ayiQQy0&t=867s>
<https://www.facebook.com/cbethanecentre>
No comments:
Post a Comment