पुस्तकाचे नाव : आभामंडळ - विज्ञान व चिकित्सा - मराठी - लेखक : डॉ. अनूप देव.
सूक्ष्मदेहाचे चित्रीकरण
- तेजोवलय, सप्तचक्र
व नाड्या
या अदृश्य विज्ञानाला
दृश्यस्वरुपात प्रकट करणारे
मराठीतले पहिले पुस्तक
आपला सूक्ष्म देह
सुमारे 25,000 वर्षांपूर्वी
आपल्या ऋषीमुनींनी ऋग्वेदात सूक्ष्म शरीराबद्दल
लिहून ठेवले आहे. हा सूक्ष्म देह जरी आपल्या पंचज्ञानेद्रियांना जाणवत नसला
तरी त्याबद्दल अधिक माहिती आज उपलब्ध आहे. या अति प्राचीन शास्त्रानुसार आपल्या सूक्ष्म
शरीरात 7 प्रमुख चक्र
व 72,000 नाड्या आहेत. ही व्यवस्था
आपल्या शरीरातील ग्रंथी व अवयवांना वैश्विक ऊर्जा पोहचविते. तसेच साधु-संत, देव-देवता यांच्या भोवती तेजोवलय किंवा
आभामंडळ दाखविले जाते, कारण त्या काळी काही लोकांना ते दिसत असे. आज हे तेजोवलय आणि
चक्र व नाड्या यांना बघण्याची
फोटोग्राफी उपलब्ध आहे, त्यालाच सामान्य लोक ऑरा फोटोग्राफी म्हणतात. या फोटोग्राफीच्या
सहाय्याने शारीरिक, मानसिक, भावनिक व अध्यात्मिक समस्या जाणता येतात. भविष्यकाळात ही
एक उत्तम चिकित्सा पध्दती म्हणून विकसित होणार आहे.
प्रकाशन सेवा
बायोफिल्ड इव्हॅल्युएशन
( आभामंडळाचे संशोधन
व विश्लेषण सेंटर )
09969679160 / 022-25803132
मूल्य: 300/-
Book will be
couriered to you after NEFT payment
No comments:
Post a Comment