विषय - 'आभामंडळाचे विज्ञान व आभामंडळ चिकित्सा पध्दत' - व्याख्यान आयोजीत करणे.


विषय - 'आभामंडळाचे विज्ञान आभामंडळ चिकित्सा पध्दत' या विषयावर जनजागृती करणे. व्याख्यान आयोजीत करणे.

महोदय,
सेंटर फॉर बायोफिल्ड इव्हॅल्युएशन ठाणे तर्फे प्राचीन भारतीय शास्त्र
 'आभामंडळाचे विज्ञान' यावर नि:शुल्क व्याख्यान दिले जाते.
सुमारे 25,000 वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी ऋग्वेदात सुक्ष्म शरीराबद्दल लिहून ठेवले आहे. हा सुक्ष्म देह जरी आपल्या पंचज्ञानेद्रियांना जाणवत नसला तरी त्याबद्दल अधिक माहिती आज उपलब्ध आहे. ह्या अति प्रचीन शास्त्रानुसार आपल्या सुक्ष्म शरीरात 7 प्रमुख चक्र 72,000 नाड्या आहेत. वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरातील ग्रंथी अवयवांना ही व्यवस्था पोहचविते. तसेच  साधु-संत, देवी-देवता यांच्या भोवती तेजोवलय किंवा आभामंडळ दाखविले जाते, कारण त्या काळी काही लोकांना ते दिसत असे. आज ही अदृश्य ऊर्जा आणि चक्र नाड्या ह्यांना बघण्याची फोटोग्राफी उपलब्ध आहे, त्यालाच सामान्य लोक ऑरा फोटोग्राफी म्हणतात. ह्या आधुनिक तंत्राने शारीरिक, मानसिक, भावनिक अध्यात्मिक समस्या जाणता येतात. ही एक उत्तम चिकित्सा पध्दती म्हणून विकसीत होत आहे.

व्याख्यानाची अतिरिक्त शिर्षके :-

1) जाणा आपल्या सूक्ष्म देहाला.
2) आपले आरोग्य ऑरा फोटोग्राफी (सूक्ष्मदेह).
3) आपले आरोग्य आपला ऑरा (सूक्ष्म देहाची ओळख).
4) आपले आरोग्य आपला सूक्ष्मदेह (ऑरा फोटोग्राफी).
5) आपले आरोग्य ऑरा शास्त्र.
6) ऑरा विज्ञान आपले आरोग्य.
7) सूक्ष्मदेहावर बोलू काही.
8) औषधाशिवाय निरोगी आयुष्य अर्थात टचक्रांचे विज्ञान चिकित्सा
10  आभामंडळाची ओळख - विज्ञान चिकित्सा
11) विज्ञान ते आरोग्य व्हाया अध्यात्म


ह्या विषयावर अधिक जनजागृती करण्यासाठी दोन तासाचे व्याख्यान आमच्या संस्थेतर्फे देण्यात येते. सदर व्याख्यानाचे आयोजन आपल्या सोईनुसार सभागृहात करण्यासाठी हे विनंतीपत्र देत आहोत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आपण आपल्या सभासदांनी जरुर घ्यावा.
आपल्या सकारात्मक उत्तराच्या प्रतिक्षेत आहोत. लोभ असावा.
आपला नम्र, 

डॉ. अनुप देव.
IBERC, Thane
022-25322875/09969679160

No comments:

Post a Comment

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा - हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा -  हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान     वैद्यकीय सेवा देनेवाले  अॅ लोपथी , आयुर्व...