स्वामी
विवेकानंद यांचे भाष्य व ऑरा शास्त्र (संशोधन - बायोफिल्ड इव्हॅलुएशन सेंटर, ठाणे
भाग 3
बायोफील्ड स्कॅन - अनेक
वैशिष्ट्ये
1 ) कोणासाठी अपवाद नाही. नवजात शिशू, गरोदर स्त्रिया, पेसमेकर- कृत्रिमहृदय झडपा बसवलेले पेशंट.
2) भौतिक, मानसिक, भावनिक व्याधी आणि आध्यात्मिक समस्यासाठी नव्हे तर भूतकाळातील घटना आणि भविष्यकालीन समस्याठी उपयुक्त.
3) कोणत्याही दुष्परिणामांची शक्यता नाही (उदा. क्ष-किरणे / किरणोत्सवी द्रव्ये/एलर्जी)
4) 'इनसाइड-आउट' स्कॅनिंग पद्धती (स्कॅनिंगसाठी आतली ऊर्जा वापरली जाते)
5) भविष्यसूचक (भविष्यातील आरोग्यविषयक समस्यांचे निदान होते)
6) आरोग्यविषयक (आधिभौतिक, आधिदैविक आणि अध्यात्मिक समस्येचे मूळ कळते व त्यामुळे प्रभावी उपाय योजना करता येते
7) स्त्रियांच्या मानसिक आणि भावनिक समस्यांसाठी अत्यंत उपयुक्त निदानाचे साधन
8) कोणतीही विशेष आणि महागड्या उपकरणांची गरज नाही.
सारांश,
या केंद्राद्वारे विकसित केलेली आभामंडळ चिकित्सेमुळे शरीरात असणाऱ्या ऊर्जाशक्तींचे अडथळे ओळखून त्याचे मोठे स्वरूप होण्याआधीच पूर्व सूचित करणे किंवा योग्य मार्गदर्शन करणे शक्य होते. भविष्यातील शरीराची व आर्थिक हानी टाळण्यासाठी ऑरा शास्त्र व आधुनिक तंत्रज्ञान याचा मानवजाती साठी निरोगी राहण्यासाठी पुढील काळात एक संपुर्ण व अतिशय
प्रभावशाली चिकित्सा पध्दती म्हणून वापर होणार आहे.
इन्स्टिट्ययूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन व संशोधन केंद्रातर्फे या संशोधनाचा मुख्य हेतू आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, अॅक्यूपंक्चर विज्ञान, रेकी, प्राणिक आणि इतर ऊर्जाउपचारांना प्रकाशात आणणे, त्यांचा प्रचार व प्रसार करणे,
आधुनिक
जीवनशैलीमुळे होणारे ताण-तणाव, आजार यासाठी योग्य मार्गदर्शन करणे,
ऑरा फोटोग्राफी मध्ये मानसिक व भावनिक बदलांचा शरीरावर होणारा दुष्परिणाम अभ्यासता येतो. त्यामुळे नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या महिलांच्या स्वास्थासाठी याची उपयुक्तता सिध्द करणे, हे आहेत.
आपणसुध्दा या कार्यात सहभागी होऊ शकता.
या प्रकल्पासाठी आपले सहकार्य अपेक्षीत आहे. अशी नम्र विनंती आहे.
1) या विषयी अधिक जनजागृतीसाठी, बॅनर/माहिती पत्र लावण्याची संमती देऊन या प्रकल्पासाठी सहकार्य करणे
2) हा विषय आभामंडळ - विज्ञान व चिकित्सा
या मराठी व हिंदी पुस्तकरुपाने जास्तीत जास्त लोकांपर्यत पाहोचविणे.
3) आपण प्रत्यक्ष सहभागी होऊन योगदान करणे.
4) आपल्या संपर्कातील सोसायटी, कॉलेज, व्यासपिठे इ. ठिकाणी मोफत हे व्याख्यान आयोजित करणे
आपल्या
असाध्य, दुर्धर किंवा अनुवंशिक व्याधींचे
तसेच मानसिक व भावनिक समस्यांचे मूळ कारण भौतिक शरीरात नसून सूक्ष्म शरीरात आहे, असे आपले वैदिक विज्ञान सांगते. भविष्यातील शरीराची व आर्थिक हानी टाळण्यासाठी ऑरा शास्त्र व आधुनिक तंत्रज्ञान यासाठी केंद्रातर्फे दोन तासांचे नि:शुल्क व्याख्यान आयोजित केले जाते. (20 ते 25 व्यक्तींसाठी स्वतंत्र व्याख्यानाचे आयोजन. ) लेक्चर व स्कॅन सेंटर
- बी/102,
अनुरुप सोसायटी, समता नगर, पोखरण रोड नं 1, ठाणे (प)-400606,
नाव नोंदणीसाठी संपर्क - 99696 79160, 83690 65791
अधिक माहितीसाठी भेट द्या :
www.biofieldscan.com
https://www.facebook.com/BiofieldScanIndia
https://www.youtube.com/watch?v=JFW-ayiQQy0&t=867s
https://www.facebook.com/cbethanecentre
डॉ अनुप देव
संस्थापक आणि अध्यक्ष
आयबीईआरसी, ठाणे, महाराष्ट्र 400606
कृपया जास्तीत जास्त शेअर करा.
समाप्त
No comments:
Post a Comment