डॉ. अनुप देव यांच्या व्याख्यानाची वैशिष्ट्ये


डॉ. अनुप देव यांच्या व्याख्यानाची वैशिष्ट्ये

·         आपण सर्व ब्रह्यांडाचे घटक आहोत. म्हणजे ब्रह्यांडात पसरलेल्या ऊर्जेचा चुंबकीय क्षेत्राचा अंश आपल्यामध्ये सुध्दा आहे. या अथांग विश्वाची उत्पत्ती प्रसरण हे अत्यंत प्रगत अशा दृश्य अदृश्य आणि भौतिक पराभौतिक नियमाद्वारे होत आहे. या विश्वाचे नियम आपल्यालाही लागू पडतात. ते कसे, केव्हा कोठे हे जाणणे म्हणजे आभामंडळाचे विज्ञान होय.

·         या दोन तासांच्या व्याख्यानात आपल्या डोळ्यांना दिसणारे सूक्ष्म शरीर, 7 क्र ऊर्जावाहक नाड्या (Meridians), तसेच तेजोवलय  याबद्दल  सखोल  माहिती  मिळते.

·         आभामंडळ (ऑरा) चिकित्सेमुळे भूत-वर्तमान-भविष्य काळातील शारीरिक, मानसिक भावनिक व्याधी (समस्या) जाणता येतात. आपली  अध्यात्मिक  प्रगती बघता  येते.

·         साधूसंतांचा, गर्भातील बाळाचा ऑरा, सूर्योदय, सूर्यग्रहण, बाधित व्यक्ती, अनेक देवस्थान आणि मंदिरातील मूर्ती तसेच व्याधीग्रस्त   व्याधीमुक्त  व्यक्ती  यांच्या  भोवतीचे  ऊर्जावलय  बघायला  मिळतात.   
आमच्या केंद्रातील प्रगत तंत्रज्ञानाने आभामंडळाचे  चित्रीकरण
                                                         

सूर्योदयाचे आभामंडळ    




 संतांच्या फोटोचे आभामंडळ            





No comments:

Post a Comment

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा - हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान

ऑरा विज्ञान (छायापभा) एवम् आधुनिक आयुर्वेदिक चिकित्सा -  हमारे सूक्ष्म शरीर का ज्ञान     वैद्यकीय सेवा देनेवाले  अॅ लोपथी , आयुर्व...